दिनविशेष २९ डिसेंबर
२९ डिसेंबर :
इ.स.१८४४- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बॅनर्जी यांचा जन्म.
इ.स. १९२१ – फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म.
इ.स. १९३० – सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिध्दांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टिकोन मांडला.
इ.स. १९५९ – पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरुवात झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा