सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - २९ ऑक्टोबर

 दिनविशेष - २९ ऑक्टोबर

१९२२ - बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी

१९२९ - ब्लॅक ट्युसडे - न्यू यॉर्क शेर बाजारातील रोख्यांचे भाव कोसळले. जागतिक महामंदीची ही नांदी मानली जाते

१९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्‍न पुरस्कार

तुर्कस्तानचा प्रजासत्ताक दिन

जन्म

१९७१ - मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू

१९७४ - मायकेल वॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू

मृत्यू

१९११ - जोसेफ पुलित्झर, वृत्तपत्र क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक

दिनविशेष २८ ऑक्टोबर

३० ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा