सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - २८ ऑक्टोबर

 दिनविशेष - २८ ऑक्टोबर

३०६ - मॅक्झेन्टियस रोमन सम्राटपदी

१८८६ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँडने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी राष्ट्रार्पण केला

१९४० - दुसरे महायुद्ध - इटलीने ग्रीसवर हल्ला केला

स्लोव्हेकियाचा स्मृती दिन

ग्रीसचा नकार दिन

जन्म

१९५५ - बिल गेट्स, अमेरिकन उद्योगपती

१९५६ - महमूद अहमदिनेजाद, इराणचा राष्ट्राध्यक्ष

१९५८ - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

१९६३ - रॉब बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू

१९६७ - जुलिया रॉबर्ट्स, अमेरिकन अभिनेत्री

मृत्यू

३१२ - मॅक्झेन्टियस, रोमन सम्राट

१६२७ - जहांगीर, मोगल सम्राट

दिनविशेष २७ ऑक्टोबर

२९ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा