सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - ३० ऑक्टोबर

 दिनविशेष - ३० ऑक्टोबर

१९२२ - बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी

१९२५ - जॉन लोगी बेर्डने दूरचित्रवाणी प्रसारण यंत्र तयार केले

जन्म

१२१८ - चुक्यो, जपानी सम्राट

१७३५ - जॉन ऍडम्स, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष

१९०९ - डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ

१९४९ - प्रमोद महाजन, भारतीय जनतापक्षाचे नेते

१९६० - डियेगो माराडोना, आर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू

१९६२ - कोर्टनी वॉल्श, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू

मृत्यू

१९२८ - लाला लजपतराय, भारतीय स्वातंत्र्यसेनानी

१९७४ - बेगम अख्तर, गझल गायिका 'मलिका-ए गझल'

२०११ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक

दिनविशेष २९ ऑक्टोबर

३१ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा