सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - २६ ऑक्टोबर

 दिनविशेष - २६ ऑक्टोबर

१९३६ - हूव्हर धरण मधील पहीला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला

१९४७ - जम्मू आणि काश्मीर चे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली

२००१ - अमेरिकेने पॅट्रीयट ॲक्ट पारित केला

२००० - कोट दि'आयव्होरमध्ये उठाव होउन सरकार गडगडले

जन्म

१९४७ - हिलरी क्लिंटन, अमेरिकन राजकारणी

१९७० - रवीना टंडन, भारतीय अभिनेत्री

१९७१ - रॉनी इरानी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू

१९८५ - असिन तोट्टुंकल, दक्षिण भारतीय अभिनेत्री

दिनविशेष २५ ऑक्टोबर

२७ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा