सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - २७ ऑक्टोबर

   दिनविशेष - २७ ऑक्टोबर

जन्म

१७२८ – जेम्स कूक, ब्रिटीश दर्यासारंग व शोधक.

१८११ – आयझॅक सिंगर, अमेरिकन संशोधक.

१८४४ – क्लाउस पॉॅंटस आर्नोल्डसन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.

१८५८ – थियोडोर रूझवेल्ट, अमेरिकेचा २६वा राष्ट्राध्यक्ष.

१८७३ – एमिली पोस्ट, अमेरिकन लेखिका.

१८७७ – जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९१४ – डिलन थॉमस, आयरिश कवी.

१९२० – के.आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.

१९२३ – अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक.

१९२५ – वॉरेन क्रिस्टोफर, अमेरिकन परराष्ट्रसचिव.

१९३१ – नवल अल-सादवी, इजिप्तचा लेखक.

१९३९ – जॉन क्लीसी, इंग्लिश अभिनेता.

१९४० – जॉन गॉटी, अमेरिकन माफिया.

१९४५ – लुइस इनासियो लुला दा सिल्वा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.

१९६४ – मार्क टेलर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९७७ – कुमार संघकारा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

१९८४ – इरफान पठाण, भारताचा क्रिकेट खेळाडू.


मृत्यू

९३९ – एथेलस्टॅन, इंग्लंडचा राजा.

१४३९ – आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.

१५०५ – इव्हान तिसरा, रशियाचा झार.

१६०५ – अकबर, मोगल सम्राट.

१९८० – जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

दिनविशेष २६ ऑक्टोबर

२८ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा