सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - २५ ऑक्टोबर

 दिनविशेष - २५ ऑक्टोबर

जन्म

१३३० – लुई दुसरा, फ्लॅंडर्सचा राजा.

१८२५ – योहान स्ट्रॉस दुसरा, ऑस्ट्रियन संगीतकार.

१८३८ – जॉर्जेस बिझेत, फ्रेंच संगीतकार.

१८६४ – अलेक्झांडर ग्रेत्चानिनोव्ह, रशियन संगीतकार.

१८६४ – जॉन फ्रांसिस डॉज, अमेरिकन मोटरकार उद्योजक.

१८८१ – पाब्लो पिकासो, स्पॅनिश चित्रकार.

१८८८ – निल्स फोन डार्डेल, स्वीडिश चित्रकार.

१८९५ – लेव्हि एश्कॉल, इस्रायलचा पंतप्रधान.

१९२१ – मायकेल, रोमेनियाचा राजा.

१९२७ – होर्हे बॅटले इबान्येझ, उरुग्वेचा राष्ट्राध्यक्ष.


मृत्यू

६२५ – पोप बॉनिफेस पाचवा.

११५४ – स्टीवन, इंग्लंडचा राजा.

१४०० – जॉफ्री चॉसर, इंग्लिश साहित्यिक.

१४९५ – होआव दुसरा, पोर्तुगालचा राजा.

१६४७ – एव्हांजेलिस्ता तोरिसेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ.

१७६० – जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.

१९२० – अलेक्झांडर, ग्रीसचा राजा.

१९६५ – एडुआर्ड आइनस्टाइन, आल्बर्ट आइनस्टाइनचा मुलगा.

१९८० – साहिर लुधियानवी, हिंदी कवी आणि गीतकार.

२००३ – पांडुरंगशास्त्री आठवले, हिंदू आध्यात्मिक गुरू.

दिनविशेष २४ ऑक्टोबर

२६ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा