सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष १६ नोव्हेंबर

 दिनविशेष १६ नोव्हेंबर

दिनविशेष १६ नोव्हेंबर


ठळक घडामोडी 

१८२१: कनाडा या देशात नागरिकता कायदा आणखी कडक करण्यात आला होता.


१८२१: मेक्सिको या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती.१८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता ’हेलिऑस’ वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.


१८७०: ओकलाहोमा आजच्याच दिवशी अमेरिकेचे ४६ वे प्रांत बनले होते.


१८९३: डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन


१९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.


१९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक ’फेडरल रिझर्व्ह’ सुरू झाली.


१९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.


१९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.


१९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.


१९६५: वाल्ट डिस्नी वर्ल्ड ची पहिल्यांदा सार्वजनिक रित्या घोषणा करण्यात आली होती.


१९७५: पापुआ न्यू गिनी या देशाने ऑस्ट्रेलिया या देशापासून स्वातंत्र्य मिळविले होते.


१९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.


१९९५: भारतीय वंशाचे वासुदेव पांडे त्रिनिनाद व टोबैगो या देशाचे आजच्याच दिवशी पंतप्रधान बनले होते.१९९६: ’चतुरंग प्रतिष्ठान’च्या ’पर्सन ऑफ प्राईड’ पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड


१९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ


१९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधी ल ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान


२०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा ‘संस्कृत रचना पुरस्कार’ डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर


२००६: पाकिस्तान ने मध्यम अंतराच्या गोरी- व्ही क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले होते.


२००७: भीषण चक्रीवादळ ‘सीडर’ ने बंगालच्या खाडीतून उगम पावून बांगलादेशात भीषण अतोनात नुकसान केले होते.


२०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास ’भारतरत्‍न’ हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.


२०१४: इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेने सिरीया येथील कुर्दिश योद्ध्यांच्या विरुध्द युद्धास सुरुवात केली होती.


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

४२: रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च ३७)


१८३६: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (मृत्यू: २० जानेवारी १८९१) 


१८४६: उर्दूचे प्रसिध्द शायर अकबर इलाहाबादी यांचा जन्म झाला होता.


१८८०: ब्रिटीश लेखक , कवी तसेच नाटककार अल्फ्रेड नॉयस यांचा जन्म झाला होता.


१८९४: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (मृत्यू: २२ जानेवारी १९७५)


१८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)


१९०४: नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९९६)


१९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)


१९१७: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (मृत्यू: १४ जानेवारी १९९१)


१९२०: अमेरिका येथील प्रसिध्द व्यंगचित्रकार सैनमन यांचा जन्म झाला होता.


१९२२: पोर्तुगाल येथील प्रसिध्द नोबेल पुरस्कार विजेते लेखक जोसे सरामैगो यांचा जन्म झाला होता.


१९२२: विएतनाम या देशाचे राजनेते व प्रसिध्द राजनीतिज्ञ होंग मिन्ह चिन्ह यांचा जन्म झाला होता.


१९२७: डॉ. श्रीराम लागू – ’नटसम्राट’, ’हिमालयाची सावली’, ’किरवंत’ क्षितीजापासून समुद्र’ इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार


१९२८: डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान (मृत्यू: २९ जुलै २००६)


१९३०: मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय (मृत्यू: ११ जून १९९७)


१९३१: भारतीय क्रिकेट पंच आर रामचंद्र राव यांचा जन्म झाला होता.१९६३: मिनाक्षी शेषाद्री – अभिनेत्री


१९६८: भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०१४)


१९७३: पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू

१५ नोव्हेंबर

१७ नोव्हेंबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : Google 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा