सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष १५ नोव्हेंबर

 दिनविशेष १५ नोव्हेंबर

दिनविशेष १५ नोव्हेंबर


ठळक घडामोडी 

१८३०: आजच्याच दिवशी थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी इंग्लंड या देशाला प्रयाण केले होते.



१९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश


१९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.


१९६१: संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेने आजच्याच दिवशी परमाणु हत्यारावर बंदी आणली होती.


१९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.


१९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.


१९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा ’सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.



१९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ’शिवसनर्थ पुरस्कार’ प्रदान


२०००: देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.


२०००: फिजी या देशात अकाली शासन बदल करणे अवैध घोषित करण्यात आले.



२००४: अमेरिकेचे पूर्व विदेश मंत्री कॉलीन पॉवेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.


२००७: चिली या देशात ७.७ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला.


२००८: योगेंद्र मक़बाल यांनी राष्ट्रीय बहुजन कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली.



२०१२: शी जिनपिंग आजच्याच दिवशी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव बनले.


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७३८: विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)


१८६६: भारताची प्रथम महिला बैरिस्टर कार्नेलीया सोराबजी यांचा जन्म झाला होता.



१८७५: बिरसा मुंडा – (सद्ध्याच्या) झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ९ जून १९००)


१८८५: गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)


१८९१: एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (मृत्यू: १४ आक्टोबर १९४४)


१९०८: अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९७९)


१९१७: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)


१९१४: भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)


१९२७: उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)


१९२९: शिरीष पै – कवयित्री


१९३६: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८)


१९४८: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक (मृत्यू: ११ जुलै २००३)


१९८६: अशोक चक्र सन्मानित भारतीय वायुसेनेतील शहीद गरुड कमांडो ज्योतीप्रकाश निराला यांचा जन्म झाला होता.


१९८६: सानिया मिर्झा! – लॉन टेनिस खेळाडू

१४ नोव्हेंबर

१६ नोव्हेंबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : Google 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा