सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - २४ ऑक्टोबर

 दिनविशेष - २४ ऑक्टोबर

जन्म

५१ – डोमिशियन, रोमन सम्राट.

१७६३ – डोरोथिया फोन श्लेगेल, जर्मन लेखिका.

१७८८ – सारा हेल, अमेरिकन कवियत्री.

१८०४ – विल्हेल्म एडुआर्ड वेबर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

१८५४ – हेंड्रिक विलेम बाख्विस रूझेबूम, डच रसायनशास्त्रज्ञ.

१८५५ – जेम्स एस. शेर्मान, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.

१८५७ – नेड विल्यमसन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.

१८९१ – रफायेल मोलिना-त्रुहियो, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.

१९०६ – अलेक्झांडर गेलफॉंड, रशियन गणितज्ञ.

१९२० – मार्सेल-पॉल श्युत्झेनबर्गर, फ्रेंच गणितज्ञ.

१९२३ – डेनिस लेव्हेर्तोव्ह, इंग्लिश कवी.

१९३० – सुलतान अहमद शाह, मलेशियाचा राजा.

१९३२ – पिएर-गिलेस दि जेनेस, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

१९३२ – रॉबर्ट मुंडेल, केनेडियन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

१९८१ – मल्लिका शेरावत, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

१९८५ – वेन रूनी, इंग्लिश फुटबॉल खेळाडू.


मृत्यू

९९६ – ह्यु कापे, फ्रांसचा राजा.

१२६० – सैफ अद-दिन कुतुझ, इजिप्तचा सुलतान.

१३७५ – वाल्देमार चौथा, डेन्मार्कचा राजा.

१९४४ – लुई रेनॉल्ट, फ्रांसचा कार उद्योजक.

१९६८ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,मोझरी.

१९७२ – जॅकी रॉबिन्सन, पहिला श्यामवर्णीय अमेरिकन बेसबॉल खेळाडू.

२००५ – होजे अझ्कोना देल होयो, हॉन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष.

२०१३ – मन्ना डे.

दिनविशेष २३ ऑक्टोबर

२५ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा