दिनविशेष - १७ ऑक्टोबर
जन्म
१८१७ – सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
१८६९ – भास्करबुवा बखले, हिंदुस्तानी गायक-संगीतकार, बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांचे गुरू.
१८७८ – बार्लो कार्कीक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८९० – रॉय किल्नर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८९२ – नारायणराव बोरावके, पहिले मराठी साखर कारखानदार.
१९१२ – पोप जॉन पॉल पहिला.
१९१४ – जेरी सीगेल, अमेरिकन चित्रकथाकार, सुपरमॅन या व्यक्तिमत्त्वाचा सहनिर्माता.
१९१५ – आर्थर मिलर, अमेरिकन नाटककार.
१९१७ – मार्टिन डोनेली, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.
१९१९ – रिटा हेवर्थ, अमेरिकन अभिनेत्री.
१९३५ – ऍलन ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९६२ – माइक जज, अमेरिकन चित्रकथाकार, व्यंगचित्रकार.
१९६५ – अरविंद डि सिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७० – अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७२ – एमिनेम, अमेरिकन रॅप गायक.
मृत्यू
५३२ – पोप बोनिफेस दुसरा.
११७४ – पेट्रोनिला, अरागॉनची राणी.
१८८२ – दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक.
१८८७ – गुस्ताव कर्चॉफ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
१९५८ – चार्ली टाउनसेन्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९६७ – हेन्री पु यी, शेवटचा चिनी सम्राट.
स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा