सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - १६ ऑक्टोबर

 दिनविशेष - १६ ऑक्टोबर

१९०५ - लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा हुकुम सोडला

१९२३ - वॉल्ट डिझ्नीने आपला भाऊ रॉय डिझ्नी बरोबर द वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली

१९५१ - पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान लियाकत अली खानची रावळपिंडीमध्ये हत्या

१९७८ - जॉन पॉल दुसरा पोपपदी


जन्म

१४३० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा

१८५४ - ऑस्कर वाइल्ड, आयरिश लेखक

१८९० - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक

१९१४ - झहीर शाह, अफगाणिस्तानचा राजा

१९४८ - हेमामालिनी, हिंदी चित्रपट अभिनेत्री

१९५९ - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक


मृत्यू:

१५९१ - पोप ग्रेगरी चौदावा

१९५० - वि. ग. केतकर,पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक

दिनविशेष १५ ऑक्टोबर

१७ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा