सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - १८ ऑक्टोबर

 दिनविशेष - १८ ऑक्टोबर

१९०६ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली

१९२२ - ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन(बीबीसी)ची अधिकृतरीत्या स्थापना

१९६७ - परग्रहावर उतरणारे पहिले यान- रशियन अंतराळयान व्हेनेरा-४, शुक्रावर उतरले

२००७ - आठ वर्षे देशाबाहेर घालवल्यावर बेनझीर भुट्टो पाकिस्तानला परतली. त्या रात्री आत्मघातकी हल्लेखोरांनी तिच्या मोटारकाफिल्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात २० पोलिस अधिकाऱ्यांसह १०० व्यक्ती ठार झाले

जन्म

१९५० - ओम पुरी, भारतीय अभिनेता

१९५६ - मार्टिना नवरातिलोव्हा, अमेरिकन टेनिस खेळाडू

१९८० - रितींदरसिंग सोधी, भारतीय क्रिकेट खेळाडू

मृत्यू

१८७१ - चार्ल्स बॅबेज,इंग्लिश गणितज्ञ व संशोधक

१९३१ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन संशोधक

१९९८ - शंकर पाटील, मराठी ग्रामीण कथाकार

२००५ - वीरप्पन, भारतीय चंदनचोर व तस्कर

दिनविशेष १७ ऑक्टोबर

१९ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा