दिनविशेष ८ नोव्हेंबर
ठळक घडामोडी
१८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.
१८९५: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.
१९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.
१९३९: म्युनिक येथे अॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.
१९४५: हॉंगकॉंग या देशांत आजच्या दिवशी भीषण जहाज अपघात होवून १५५० लोकांचा बळी गेला होता.
१९४७: पंजाब अँड हरयाणा उच्च न्यायालयाची स्थापना
१९५६: संयुक्त राष्ट्र संघाने तत्कालीन सेवियत संघाला युरोपीय देश हंगेरीतून मागे हटण्यास सांगितले.
१९५७: ब्रिटन ने आजच्याच दिवशी ख्रिसमस बेट समूहाजवळ परमाणु परीक्षण केले होते.
स्त्रोत : Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा