सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष ७ नोव्हेंबर

 दिनविशेष ७ नोव्हेंबर

दिनविशेष ७ नोव्हेंबर

ठळक घटना आणि घडामोडी

१८३७ - गुलामगिरीविरुद्ध मजकूर व पुस्तके प्रसिद्ध करणार्‍या एलायजाह पी. लव्हजॉयची आल्टन, इलिनॉयमधील मुद्रणशाळा तिसर्‍यांदा जाळण्यासाठी आलेल्या जमावाचा विरोध करताना लव्हजॉयचा मृत्यू

१९०७ - डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना

१९९६ - नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण

२००२ - इराणने अमेरिकन वस्तूंच्या जाहिरातींवर बंदी घातली


जन्म

१८६७ - मेरी क्युरी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ

१८८८ - सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ (छायाचित्र)

१९५४ - कमल हासन, भारतीय चित्रपट अभिनेता

१९५९ - श्रीनिवास - भारतीय पार्श्वगायक

१९८० - जेम्स फ्रँकलिन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू

१९८० - कार्तिक - भारतीय पार्श्वगायक

१९८१ - अनुष्का शेट्टी, भारतीय अभेनेत्री


मृत्यू

१९१० - लिओ टॉल्स्टॉय, रशियन लेखक

२००० - चिदंबरम् सुब्रमणियम्, भारतीय राजकारणी

२००६ - पॉली उमरीगर, भारतीय क्रिकेट खेळाडू

६ नोव्हेंबर

८ नोव्हेंबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा