सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - १३ ऑक्टोबर

 दिनविशेष - १३ ऑक्टोबर

१५८२: ग्रेगरीय दिनदर्शिका अमलात आल्यामुळे हा दिवस या वर्षी इटली, पोलंड, पोर्तुगल आणि स्पेन या देशांमध्ये अस्तित्वात नाही

१९८३: अमेरिटेक मोबाईल कम्युनिकेशन्स (आता ए टी अॅड टी) यांनी अमरिकेतील शिकागो शहरात मोबाईल नेटवर्क सुरु केले

जन्म:


१९११: अशोक कुमार - भारतीय अभिनेता (मृ: २००१)

१९४८: नुसरात फतेह आली खान - पाकिस्तानी गायक (मृ:१९९७)

मृत्यू:


१९११: भगिनी निवेदिता - आयरिश - भारतीय सामाजिक कार्यकर्ती (ज. १८६७)

१९३८: इ.सी. सिगर - अमेरिकन व्यंगचित्रकार, पॉपाय कार्टून चा निर्माता (ज. १८९२)

१९८७: किशोर कुमार - भारतीय गायक, अभिनेता, दिग्दर्शक (ज. १९२९)

दिनविशेष १२ ऑक्टोबर

१४ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा