सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - १४ ऑक्टोबर

 दिनविशेष - १४ ऑक्टोबर

१८८४ - जॉर्ज ईस्टमनने छायाचित्र छापायच्या कागदाचा पेटंट घेतला.

१९१२ - मिलवॉकी, विस्कॉन्सिनमध्ये निवडणूकीसाठी भाषण देणार्‍या थियोडोर रूझवेल्टवर खूनी हल्ला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्टने आपले भाषण पूर्ण केले.

१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश.

जन्म

१६३३ - जेम्स दुसरा, इंग्लंडचा राजा.

१६४३ - बहादुरशाह पहिला, मोगल सम्राट.

१९३१ - निखिल बॅनरजी, भारतीय शास्त्रीय संगीतकार.

१९३९ - राल्फ लॉरेन, अमेरिकन फॅशन डिझायनर.

१९४० - क्लिफ रिचर्ड, इंग्लिश गायक.

मृत्यू

१९७७ - बिंग क्रॉस्बी, अमेरिकन गायक व अभिनेता

दिनविशेष १३ ऑक्टोबर

१५ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा