दिनविशेष - १२ ऑक्टोबर
जन्म:
१५३७: एडवर्ड सहावा, इंग्लंड - ग्रेट ब्रिटनचा राजा
१९३५: शिवराज पाटील - भारतीय राजकारणी
१९६८: ह्यू जॅकमन - ऑस्ट्रेलियन अभिनेता
मृत्यू:
६३८: पोप ऑनरियस पहिला
६४२: पोप जॉन चौथा
१९६७: राम मनोहर लोहिया - भारतीय राजकारणी (ज. १९१०)
स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा