सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - १५ ऑक्टोबर

  दिनविशेष - १५ ऑक्टोबर

१५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरीय दिनदर्शिका लागू केली इटली, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये या वर्षी ऑक्टोबर ४ नंतर एकदम ऑक्टोबर १५ हा तारीख आली

१९३२ - टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण

१९३९ - न्यू यॉर्क म्युनिसिपल विमानतळाचे (नंतरचे लग्वार्डिया विमानतळ) उद्घाटन

जन्म:


१५४२ - अकबर,मोगल बादशहा

१९२३ - गो. रा. जोशी, मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक

१९३१ - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम,भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती

१९५७ - मीरा नायर भारतीय-अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती

मृत्यू:


८९८ - लॅम्बर्ट, पवित्र रोमन सम्राट

१३८९ - पोप अर्बन सहावा

१९१८ - साई बाबा (शिर्डी)

१९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक (ज. १८९६)

दिनविशेष १४ ऑक्टोबर

१६ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा