सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - १९ ऑक्टोबर

 दिनविशेष - १९ ऑक्टोबर

१२१६ - इंग्लंडच्या राजा जॉनच्या मृत्युपश्चात त्याचा नऊ वर्षांचा मुलगा हेन्री राजेपदी

१७८१ - यॉर्कटाउन, व्हर्जिनिया येथे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या वतीने त्याची तलवार जॉर्ज वॉशिंग्टनच्या हवाली करून ब्रिटिश सैन्याने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली

१८१३ - लीपझीगच्या लढाईत नेपोलियन बोनापार्टचा सडकून पराभव

१९३३ - जर्मनीने लीग ऑफ नेशन्समधून अंग काढून घेतले

जन्म:

१८७१ - डॉ. वॉल्टर कॅनन, वैद्यकीय चिकित्सेसाठी क्ष किरणांचा सर्वप्रथम उपयोग करणारा

१९०२ - दिवाकर कृष्ण तथा दिवाकर कृष्ण केळकर, मराठी कथाकार

१९२० - पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक

मृत्यू:

२००६- श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री

दिनविशेष १८ ऑक्टोबर

२० ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा