सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - २३ ऑक्टोबर

   दिनविशेष - २३ ऑक्टोबर

जन्म

१७१५ – पीटर दुसरा, रशियाचा झार.

१७६२ – सॅम्युएल मोरे, अमेरिकन संशोधक.

१८७३ – विल्यम डी. कूलिज, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१८८२ – वालचंद हिराचंद, भारतीय उद्योगपती.

१९०० – डग्लस जार्डिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९०५ – फेलिक्स ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ.

१९०८ – इल्या फ्रॅंक, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.

१९५४ – आं ली, तैवानी चित्रपट दिग्दर्शक.

१९५९ – सॅम रैमी, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.

१९६० – रॅंडी पॉश, अमेरिकन संगणकशास्त्र प्राध्यापक.

१९६२ – डग फ्लुटी, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.

१९७८ – स्टीव हार्मिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.


मृत्यू

४२ – मार्कस जुनियस ब्रुटुस, रोमन सेनापती.

१५८१ – मायकेल नियांडर, जर्मन गणितज्ञ व अंतरिक्षशास्त्रज्ञ.

१८६९ – एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८७२ – थेयोफाइल गॉतिये, फ्रेंच लेखक.

१९१० – चुलालॉॅंगकोर्ण, थायलंडचा राजा.

१९१५ – डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९२१ – जॉन बॉइड डनलॉप, स्कॉटिश संशोधक.

१९३९ – झेन ग्रे, अमेरिकन लेखक.

१९४४ – चार्ल्स ग्लोव्हर बार्क्ला, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

१९८६ – एडवर्ड एडेलबर्ट डॉइझी, जैव-रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

१९९६ – बॉब ग्रिम, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.

२००३ – सूंग मे-लिंग, च्यांग कै-शेकची पत्नी.

दिनविशेष २२ ऑक्टोबर

२४ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा