सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष - २२ ऑक्टोबर

   दिनविशेष - २२ ऑक्टोबर

१९५३ - लाओसला फ्रांसपासून स्वातंत्र्य

१९६० - मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य

२००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण

जन्म

१९०० - अशफाक उल्ला खान, भारतीय क्रांतीकारी

१६८८ - नादिर शाह पर्शियाचा सम्राट

१९७८ - ओवैस शाह, इंग्लिश क्रिकेट खेळाडू


मृत्यू

१९३३ - विठ्ठ्लभाई पटेल, हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष

१९७८ - ना.सी. फडके, मराठी कादंबरीकार

दिनविशेष २१ ऑक्टोबर

२३ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा