दिनविशेष - २१ ऑक्टोबर
जन्म
१६६० – जॉर्ज अर्न्स्ट स्टाल, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
१६७५ – हिगाशीयामा, जपानी सम्राट.
१६८७ – निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.
१७१२ – सर जेम्स स्ट्युअर्ट, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ.
१७९० – आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.
१८२१ – एदुआर्द हाइन, जर्मन गणितज्ञ.
१८३३ – आल्फ्रेड नोबेल, स्विडीश रसायनशास्त्रज्ञ.
१८५१ – जॉर्ज उलियेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९१४ – मार्टिन गार्डनर, अमेरिकन गणितज्ञ.
१९१६ – राम मराठे, मराठी संगीतकार.
१९१७ – राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.
१९२३ – सद्गुरु श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशनचे संस्थापक.
१९४० – जॉफ बॉयकॉट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४९ – बिन्यामिन नेतान्याहू, इस्रायेलचा नववा पंतप्रधान.
१९५२ – ट्रेव्हर चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९५७ – वॉल्फगांग केटर्ल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
१९५९ – केन वाटानाबे, जपानी अभिनेता.
१९६९ – सलमान विन हमाद बिन इसा अल खलिफा, बहरैनचा युवराज.
१९७१ – डेमियन मार्टिन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९९८ – अजित, हिदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
१२६६ – बिर्जर यार्ल, स्टॉकहोमचा स्थापक.
१४२२ – चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
१५०० – गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
१५०५ – पॉल स्क्रिप्टोरिस, जर्मन गणितज्ञ.
१६८७ – सर एडमंड वॉलर, इंग्लिश लेखक.
१७७७ – सॅम्युएल फूट, इंग्लिश नाटककार व अभिनेता.
१८०५ – होरेशियो नेल्सन, इंग्लिश दर्यासारंग.
१८७२ – जाक बॅबिने, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
१८७३ – योहान सेबास्टियन वेलहावेन, नॉर्वेजियन कवी.
स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा