दिनविशेष - ११ ऑक्टोबर
१७२७: दुसरा जॉर्ज व कॅरोलीन, अॅन्सबॅक यांचा राज्यअभिषेक
१८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी चे उद्घाटन
१८९०: डॉटर्स ऑफ द अमेरिकन रिव्होल्यूशन संस्थेची वॉशिंग्टन डी.सी. येथे स्थापना
जन्म:
१९०२: जयप्रकाश नारायण - भारतीय राजकारणी (मृ: १९७९)
१९०५: फ्रेड ट्रम्प - अमेरिकन उद्योगपती (मृ: १९९९)
१९१६: नानाजी देशमुख - भारतीय सामाजिक कार्यकर्ते (मृ: २०१०)
१९४२: अमिताभ बच्चन - भारतीय अभिनेता
१९६५: रोनित रॉय - भारतीय अभिनेता
मृत्यू:
१३०३: पोप बॉनिफेस आठवा
१३४७: लुई चौथा, पवित्र रोमन सम्राट
स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा