दिनविशेष - ३ ऑक्टोबर
१८६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थॅंक्सगिविंग दिन म्हणून पाळण्याचा आदेश दिला.
१९४२ - जर्मनीतील पीनेमुंडे येथील तळावरून सर्वप्रथम व्ही-२ ए-४ (प्रतिकृती चित्रित) क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण झाले ज्याने ८४.५ कि.मी अंतर गाठले.
१९९० - पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण.
जन्म
१८६२ - जॉनी ब्रिग्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९७३ - नीव्ह कॅम्पबेल, केनेडीयन अभिनेत्री.
मृत्यू
१५६८ - व्हाल्व्हाची एलिझाबेथ.
१५९६ - फ्लोरें क्रेस्टियें, फ्रेंच लेखक.
१९२९ - गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा