सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

दिनविशेष - २ ऑक्टोबर

 दिनविशेष - २ ऑक्टोबर

१९२५ - जॉन लोगी बेअर्डने (चित्रित) पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९६७ - थर्गूड मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा पहिला श्यामवर्णीय न्यायाधीश झाला.


जन्म:

१८६९ - महात्मा गांधी.

१९०४ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान.

१९७१ - कौशल इनामदार, भारतीय संगीतकार


मृत्यू

१८०३ - सॅम्युएल ऍडम्स, अमेरिकन क्रांतिकारी.

१९७५ - कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री.

२००६ - पॉल हॅलमॉस, अमेरिकन गणितज्ञ.

दिनविशेष १ ऑक्टोबर

३ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा