सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

दिनविशेष - ४ ऑक्टोबर

 दिनविशेष - ४ ऑक्टोबर

१९२७ - गुत्झॉन बॉर्ग्लमने माउंट रशमोरचे (चित्रित) काम सुरू केले.

१९४० - ब्रेनर पास येथे एडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट.

१९६५ - पोप पॉल सहावा अमेरिकेत पाउल ठेवणारा पहिला पोप ठरला.


जन्म

१६२६ - रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लंडचा शासक.

१८२२ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा एकोणिसावा राष्ट्राध्यक्ष.

१९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक.


मृत्यू

१९०४ - कार्ल बायर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ

१९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक.

१९४७ - मॅक्स प्लॅंक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

दिनविशेष ३ ऑक्टोबर

५ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा