सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

दिनविशेष - १ ऑक्टोबर

 दिनविशेष - १ ऑक्टोबर



३३१ - ग्वागामेलाची लढाई - अलेक्झांडर द ग्रेटने दरायस तिसऱ्याला हरवले.

१८९१ - स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना.

१९५८ - नासाने आपले कार्य सुरू केले. (मुख्यालय चित्रित)


जन्म:

१८८१ - विल्यम बोईंग, अमेरिकन विमानअभियंता.

१८९६ - लियाकत अली खान, पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान.

१९१९ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.


मृत्यू

९५९ - एड्वी, इंग्लंडचा राजा.

१४०४ - पोप बॉनिफेस नववा.

१९४२ - ॲंट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान.  

दिनविशेष ३० सप्टेंबर

२ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा