सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

दिनविशेष - ६ ऑक्टोबर

 दिनविशेष - ६ ऑक्टोबर

१९०८ - ऑस्ट्रिया-हंगेरीच्या दुहेरी राजतंत्राने ओस्मानी साम्राज्यच्या ताब्यातील बॉस्निया आणि हर्झगोव्हेना बळकावले.

१९८१ - इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादातची (चित्रित) हत्या.


जन्म:

१९१४ - थॉर हायरडाल, नॉर्वेजियन मानववंशशास्त्रज्ञ व शोधक.

१९३० - हफेझ अल-असाद, सिरीयाचा राष्ट्राध्यक्ष.


मृत्यू:

१६६१ - गुरू हर राय, सातवे शिख गुरू.

१८९२ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.

१९७९ - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.

दिनविशेष ५ ऑक्टोबर

७ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा