दिनविशेष - ५ ऑक्टोबर
१८६४ - कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी.
१९६२ - इयान फ्लेमिंग, यांच्या कादंबरीवर आधारित जेम्स बाँड चित्रपट मालिकेतील पहिला चित्रपट डॉ. नो ब्रिटनमध्ये प्रदर्शित झाला.
१९०५ - राईट बंधूंच्या राइट फ्लायर III (चित्रित) ने ३९ मिनिटांत २४ मैलांचे नवीन विश्वविक्रमी उड्डाण केले.
जन्म
१८२९ - चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष.
१८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक.
१९७५ - केट विन्स्लेट, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
१९९१ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक.
२००१ - थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक.
२०११ - स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्सचे सहसंस्थापक
स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा