दिनविशेष - ७ ऑक्टोबर
१९३३ - पाच फ्रेंच एरलाइन्सच्या विलीनीकरणानंतर एर फ्रान्सचे उद्घाटन झाले.
२००३ - विशेष निवडणुकांद्वारे कॅलिफोर्नियातील जनतेने राज्यपाल ग्रे डेव्हिसची हकालपट्टी केली व आर्नोल्ड श्वार्झनेगरला राज्यपालपदी नेमले.
२००४ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानूकने (चित्रित) राज्यत्याग केला.
जन्म:
१८८५ - नील्स बोर, डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ.
१९०० - हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.
१९०७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
मृत्यू
१७०८ - गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू.
१७९२ - जॉर्ज मेसन, अमेरिकन मुत्सद्दी.
१९१९ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा