दिनविशेष - ३० सप्टेंबर
१९९४ : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’दादासाहेबफाळके पुरस्कार’ प्रदान
१९९३ : लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.
१९६१ : दुलीप करंडकाचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.
१९४७ : पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश
जन्म :
१९८० : मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू
१९७२ : शंतनु मुकर्जी ऊर्फ ’शान’ – पार्श्वगायक
१९३३ : प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)
१९६१ : चंद्रकांत पंडित – क्रिकेटपटू
१९२२ : हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)
मृत्यू :
१९९२ : गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)
१९८५ : चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक (जन्म: २६ एप्रिल १९००)
१६९४ : मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर (जन्म: १० मार्च १६२८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा