सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

दिनविशेष - ८ ऑक्टोबर

 दिनविशेष - ८ ऑक्टोबर

१८९५ - जपानच्या सैन्याने कोरियाच्या शेवटच्या सम्राज्ञी मिनचा (चित्रित) खून केला.

१९३२ - भारतीय वायुसेनेची स्थापना.

१९६७ - बोलिव्हियात शे ग्वेव्हाराला अटक.


जन्म

१८५० - हेन्री लुई ले शॅटेलिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.

१८९१ - शंकर वासुदेव किर्लोस्कर, मराठी लेखक, संपादक, व्यंगचित्रकार.

१९१८ - जेन्स क्रिस्चियन स्कू, डेन्मार्कचा रसायनशास्त्रज्ञ.


मृत्यू

१९६७ - क्लेमेंट ऍटली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१९९२ - विली ब्रॅंड्ट, नोबेल शांतता पुरस्कार विजेता जर्मनीचा चान्सेलर.

२०११ - डेनिस रिची, C आज्ञावली परिभाषेचा जनक

दिनविशेष ७ ऑक्टोबर

९ ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा