सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

दिनविशेष - ९ ऑक्टोबर

 दिनविशेष - ९ ऑक्टोबर

१४४६ - कोरियामध्ये हांगुल वर्णमाला प्रकाशित झाली.

१६०४ - केपलरचा अतिनवतारा (चित्रित) हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आला, जो सर्वात अलीकडील अतिनवतारा आहे.

२००६ - उत्तर कोरियाने परमाणु बॉम्बची पहिली चाचणी घेतली.


जन्म

१८७३ - चार्ल्स वॉल्ग्रीन, अमेरिकन उद्योगपती.

१९४६ - तान्सु सिलर, तुर्कस्तानचा पंतप्रधान.

१९७५ - महेन्द्र नागामूटू, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.


मृत्यू

१०४७ - पोप क्लेमेंट दुसरा.

१९८७ - गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक.

१९९५ - अलेक डग्लस-होम, फ्रांसचा पंतप्रधान.

दिनविशेष ८ ऑक्टोबर

१० ऑक्टोबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा