सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

शब्दांच्या जाती ( part of speech )

 




शब्दांच्या जाती ( Part of Speech )

शब्दांच्या वाक्यातील कार्यानुसार शब्द  विविध प्रकारात विभागले आहेत .त्याला शब्दाच्या जाती ( Part of Speech ) असे म्हणतात .

एकूण प्रकार ८ आहेत

१ } नाम ( Noun )

२ } सर्वनाम  (Pronoun)

३ } विशेषण (Adjective)

४ } क्रियापद (Verb)

५ } क्रियाविशेषण  (Adverb)

६ } उभयान्वयी अव्यय (Conjunction)

७ } शब्दयोगी अव्यय (Preposition)

८ } केवलप्रयोगी अव्यय (Exclamatory word)

या शब्दांच्या सर्व प्रकारांची माहिती घेण्यासाठी नावावर क्लिक करा ( लवकरच )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा