सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

 

👇👇👇👇👇👇👇👇

Online टेस्ट सोडवण्यासाठी क्लिक करा 

              शब्दाला जोडून येणारे अव्ययउदा. लिहिण्यासाठीकामामुळे यांत साठी आणि मुळे ही शब्दयोगी अव्ययें (शब्दाला लागून येणारी अव्ययें) आहेत.

           'काम'शब्दाला 'मुळेंलागण्यापूर्वो 'काम'.चे 'कामाहें सामान्यरूप होतें. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीं आधीच्या शब्दाचें सामान्यरूप करावें लागतें.

आणखी उदाहरणें :-

          सायंकाळीं मुलें घराकडें गेलीं. घरा हें सामान्यरूपकडें हें शब्दयोगी अव्यय.
शेतकरी दुपारीं झाडाखालीं विश्रांती घेत होता. झाडा (सामान्य रूप )खालीं ( शब्दयोगी अव्यय )
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. शाळे (सारू)समोर (श.अ) गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते. फळ्या (सारू),जवळ (श.अ.)

                  शब्दयोगी अव्ययें मुख्यत: नामाला किंवा नामाचें कार्य करणाऱ्या शब्दाला जोडली जातात. पण कधी कधी तीं क्रियापदें व क्रियाविशेषणें यांनासुद्धां लागतात..

                  शब्दयोगी अव्यय शब्दाला लागल्यावर बनलेला जोडशब्द त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो.

                  शब्दयोगी अव्यय हें अ-व्यय असल्याने त्यामध्यें लिंगवचनविभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.

                  शब्दयोगी अव्यय शब्दाला लागतानात्या शब्दाचे सामान्य रूप होतें.

शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार आहेत.  -

कालवाचक – आधींनंतरपर्यंतपावेंतोंपुढेंपूर्वीं
गतिवाचक - आंतूनखालूनपर्यंतपासूनमधून
स्थलवाचक – अलीकडेआतजवळठायींनजीकपाशींपुढेंबाहेरमध्येंमागेंसमोर
करणवाचक – कडूनकरवीं,करूनद्वारांमुळेयोगेहातीं
हेतुवाचक – अथाकरिताकारणेंनिमित्तप्रीत्यर्थसाठींस्तव
व्यक्तिरेखा वाचक – खेरीजपरतांवाचूनविनाव्यक्तिरिक्तशिवाय
तुलनावाचक – तमतरपरीसपेक्षामध्ये
योग्यतावाचक – प्रमाणेंबरहुकूमसमसमानसारखायोग्य
कैवल्यवाचक – केवळनापणफक्तमात्र
संग्रहवाचक – केवळदेखीलपणफक्तबारीकसुद्धाही
संबंधवाचक – विशींविषयीं
साहचर्यवाचक – बरोबरसहसंगेंसकटसहितसवेंनिशीसमवेत
भागवाचक – आतूनपैकींपोटीं
विनिमयवाचक – ऐवजीजागीबदलीबद्दल
दिकवाचक – कडेप्रतप्रतिलागी
विरोधावाचक – उलटविरुद्धवीण
परिणाम वाचक – भर

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा