सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध (अधिकृत लिंक)

 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध (अधिकृत लिंक)


 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध.(अधिकृत लिंक) 


इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे सदर परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहेत.


पुढील दिलेल्या लिंक वर टच करून आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करून प्रिंट करून घेता येतील.

👇👇👇👇👇👇

क्लिक करा


वरील लिंक ला टच केल्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये Registration Number खाली बॉक्समध्ये आपला नोंदणी क्रमांक जो अर्ज भरताना आपल्याला मिळालेला आहे तो नोंदवा.


त्याखालील Date Of Birth खालील बॉक्समध्ये आपली अचूक जन्मदिनांक नोंदवा.

त्याखाली दिसत असलेल्या चित्रामध्ये दोन अंकांवर क्रिया करून त्याचे उत्तर त्याखालील बॉक्समध्ये नोंदवा.

व त्याखालील SIGN IN  या निळ्या बटन वर क्लिक करा आपली वरील तीनही बॉक्स मधील माहिती अचूक भरलेली असल्यास आपल्याला आपले हॉल तिकीट म्हणजेच परीक्षा प्रवेश पत्र दिसेल ते डाऊनलोड करून घ्या व प्रिंट आउट काढून आपल्याजवळ ठेवा.


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध (अधिकृत लिंक)

म्हणजेच आपल्याला आपली परीक्षा कोणत्या परीक्षा केंद्रावर होणार आहे याची माहिती व परीक्षेचा वेळ या सर्व गोष्टींची माहिती मिळेल.


नवोदय परीक्षा Online Test


नवोदय परीक्षा सराव पेपर्स pdf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा