सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

शिष्यवृत्ती ५ वी साप्ताहिक सराव विषय - बुद्धिमत्ता टेस्ट ३

   शिष्यवृत्ती ५ वी साप्ताहिक सराव 

विषय - बुद्धिमत्ता 

 टेस्ट ३ वर्गीकरण



🌀 *शिक्षक मंच साताराचा अभिनव उपक्रम..* 🌀

सातारा जिल्ह्यातील तसेच राज्यातील  विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मंच सातारा यांचेकडून दर रविवारी पाचवी शिष्यवृत्ती सराव टेस्ट...सर्व विषय समावेश असलेली, इ. पाचवी  मराठी माध्यमाची, शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमावर आधारित साप्ताहिक चाचणी उपक्रम सुरू केला आहे. आणि तोही ऑनलाईन....🌏



 शिष्यवृत्ती सराव ८ वी

मराठी

गणित

English

बुद्धिमत्ता 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा