सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष २६ मार्च

 

दिनविशेष २६ मार्च   

दिनविशेष २६ मार्च

२६ मार्च :


महत्त्वाच्या घटना:

१५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

१६६८: इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या मध्यमातून मुंबई प्रांतावर आपले अधिकार प्राप्त केले होते.

१७८०: ब्रिटीश वर्तमानपत्र ब्रीट गैजेट आणि संडे मॉनीटर यांचे प्रकाशण सर्वप्रथम रविवारच्या दिवशी करण्यात आले.

१९०२: नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे केंद्रीय कायदेमंडळात अर्थसंकल्पावर इंग्रजीमध्ये अतिशय सुंदर असे पहिले भाषण झाले.

१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले.

१९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.

१९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

१९७२: पहिली आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद संपन्न झाली.

१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

२०१३: त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

१९७१: बांगलादेश चा स्वातंत्र्य दिन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा