सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ४ मार्च, २०२३

दिनविशेष २० मार्च

 

दिनविशेष २० मार्च   

दिनविशेष २० मार्च

२० मार्च :


महत्त्वाच्या घटना:

१६०२: डच ईस्ट ईंडिया कंपनीची स्थापना

१७३९: नादिरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली.

१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ’ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.

१९०४: चर्च ऑफ इंग्लंडचे पुजारी चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज महात्मा गांधी यांच्या सोबत स्वातंत्रता आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी भारतात आले होते.

१९१६: अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला.

१९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.

१९२७: डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह.

१९५६: ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६६: लंडन येथील वेस्टमिनिस्टर च्या सेंट्रल मध्ये प्रदर्शनी करिता ठेवण्यात आलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप ची चोरी करण्यात आली होती.

१९८२: फ्रांसने परमाणु शास्त्राची चाचणी केली.

२०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा