दिनविशेष १३ मार्च
१३ मार्च :
महत्त्वाच्या घटना:
१७८१: विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.
१८५४: नागपूर रियासतीची समाप्ती झाली.
१८९७: सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.
१९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
१९२८: कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला
१९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.
१९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
१९६३: अर्जुन पुरस्काराची सुरुवात
१९९७: कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.
१९९७: मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ’मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.
१९९९: जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्याकोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन
२००७: वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा