दिनविशेष १७ एप्रिल
१७ एप्रिल :
महत्त्वाच्या घटना:
१९३५: सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.
१९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४६: सिरीयाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.
१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
१९५२: पहिली लोकसभा अस्तित्त्वात आली.
१९७०: चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
१९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
???? : ’अपोलो-१३’ हे अंतराळयान चांद्रमोहीम अर्ध्यावर सोडून सुखरुप पृथ्वीवर परतले.
१९८३: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने उपग्रह प्रक्षेपण वाहन(रॉकेट) ‘एसएलव्ही३’ चे प्रक्षेपण केले.
१९९३: एसटीएस-५४ हे संशोधक अंतराळयान सुखरूप पृथ्वीवर परतले.
२००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला ’माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार’ जाहीर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा