सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

दिनविशेष १ मार्च

 

दिनविशेष १ मार्च   

दिनविशेष १ मार्च

१ मार्च :

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१७: प्रसिद्ध हिंदी करतार सिंह दुग्गल यांचा जन्म.
१९१९: भारतीय अर्थशास्त्रज्ञ पृथ्वी नाथ धर यांचा जन्म.
१९२२: यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५)
१९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म.
१९३०: राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (मृत्यू: १४ एप्रिल २०१३)
१९४४: पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.
१९५१: बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म.
१९६८: सलील अंकोला – क्रिकेटपटू
१९६८: आजच्या दिवशी भारतीय वेटलिफ्टर कुंजारानी देवी यांचा जन्म.
१९७७: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शहीद आफ्रिदी यांचा जन्म.
१९८०: शाहिद अफ्रिदी – पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९८३: भारतीय बॉक्सर मेरी कॉम यांचा जन्म.


मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९५५: नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (जन्म: ८ डिसेंबर १८७७)
१९८८: हिंदी भाषेतील कवी सोहनलाल द्विवेदी यांचे निधन.
१९८९: वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
१९९१: पोलाराईड कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक एडविन एच लँड यांचे निधन. (जन्म: ७ मे १९०९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा