सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

दिनविशेष २८ फेब्रुवारी

 

दिनविशेष २८ फेब्रुवारी   

दिनविशेष २८ फेब्रुवारी

२८ फेब्रुवारी :


जन्म
१८७३: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (मृत्यू: ११ जानेवारी १९५४)

१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४)

१९०१: लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ – रसायनशास्त्र, १९६२ – शांतता] (मृत्यू: १९ ऑगस्ट१९९४)

१९१३: हिंदी भाषेचे प्रसिद्ध लेखक नरेंद्र शर्मा यांचा जन्म.

१९२७: कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २७ जुलै २००२)

१९२९: भारतीय-अमेरिकन संशोधन रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म.

१९४२: ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (मृत्यू: ३ जुलै १९६९)

१९४४: रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार

१९४७: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा जन्म.

१९४७: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा जन्म.

१९४८: विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका

१९५१: करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू

१९६८: मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा जन्म.

१९६८: प्रसिद्ध हिंदी लेखक हुसैन जैदी यांचा जन्म.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा