सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

दिनविशेष २९ फेब्रुवारी

 

दिनविशेष २९ फेब्रुवारी   

दिनविशेष २९ फेब्रुवारी

२९ फेब्रुवारी :


जन्म
१८९६: मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’ (मृत्यू: १० एप्रिल १९९५)


१९०४: रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९८६)

१९४०: गोपीचंद हिंदुजा – उद्योगपती

मृत्यू 
१५९२ – अलेस्सांद्रो स्ट्रिजियो, इटालियन संगीतकार.

१९४०: इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४७)

१९४४: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन. 

१९५६: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष एल्पिडियो क्विरिनो यांचे निधन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा