सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

दिनविशेष १ फेब्रुवारी

 

दिनविशेष १ फेब्रुवारी   

दिनविशेष १ डिसेंबर

१ फेब्रुवारी :

१८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.
२००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. कल्पना चावला सहीत सात अंतराळवीर (चित्रित) मृत्युमुखी.
जन्म:

१८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार.
१९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.
१९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा