सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

व्यक्तीची पदवी /हुद्दा

 व्यक्तीची पदवी /हुद्दा 

⛯⛯⛯⛯⛯⛯⛯⛯

सामान्य ज्ञान

कर्नाटक सिंह - गंगाधरराव देशपांडे 

महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिग्टंन - कर्मवीर भाऊराव पाटील 

महाराष्ट्रातील बुद्धिवादाचे जनक - गोपाळ गणेश आगरकर 

भारतातील कुटुंब नियोजना च पुरस्कर्ते - र . धो . कर्वे

भारताचे अध्यात्मिक राष्ट्रपिता - स्वामी विवेकानंद 

आधुनिक भगीरथ - कर्मवीर भाऊराव पाटील 

काळकार - शिवराम परांजपे 

आद्यक्रांतिकारक / दुसरा शिवाजी - वासुदेव बळवंत फडके 

निधर्मी राष्ट्रवादाचे जनक - दादाभाई नौरोजी 

भारताचा उद्धारकर्ता - रिपन 

सरहद्द गांधी - खान अब्दुल गफार खान 

कोकणचे गांधी - अप्पासाहेब पटवर्धन

मराठी भाषेचे शिवाजी - विष्णुशास्त्री चिपळूकर 

सशस्त्रक्रांतीकारकांची माता - मादाम कामा 

लोकनायक - जयप्रकाश नारायण 

राष्ट्रीय काँग्रेस पहिली महीला अध्यक्ष - ॲनी बेझंट 

मुंबईचा सिंह – फिरोज शहा मेहता 

मराठी वृत्तपत्राचे जनक - बाळशास्त्री जांभेकर

आधुनिक मराठी ख्रिस्ती वाड्मयाचे जनक - बाबा पदमंनजी

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा