🌀 विविध विषय अभ्यासास काय म्हणतात 🌀
@@@@@@@@@@@@@@@@@
🔶 हवामानाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
🔶 ध्वनीचा अभ्यास - ॲकॉस्टिक्स
🔶 ग्रह -तार्यांचा अभ्यास -ॲस्ट्रॉनॉमी
🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
🔶 मानवी वर्तनाचा अभ्यास - सायकॉलॉजी
🔶 प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
🔶पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
🔶 धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
🔶 भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
🔶 जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
🔶 हवाई उड्डाणाचेशास्त्र - एअरॉनाटिक्स
🔶 पक्षी जीवनाचा अभ्यास -ऑर्निथॉलॉजी
🔶सरपटणाऱ्या प्राण्यांचेशास्त्र - हर्पेटलॉलॉजी
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
🔶 ध्वनीचा अभ्यास - ॲकॉस्टिक्स
🔶 ग्रह -तार्यांचा अभ्यास -ॲस्ट्रॉनॉमी
🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
🔶 मानवी वर्तनाचा अभ्यास - सायकॉलॉजी
🔶 प्राणीजीवांचा अभ्यास - झूलॉजी
🔶पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
🔶 धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
🔶सरपटनाऱ्या प्राण्यांचेशास्त्र - हर्पेटलॉलॉजी
🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
🔶 मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
🔶 भपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
स्त्रोत : Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा