सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष ११ नोव्हेंबर

 दिनविशेष ११ नोव्हेंबर

दिनविशेष ११ नोव्हेंबर

ठळक घडामोडी 

१६७५: गुरु गोविंद सिंह आजच्याच दिवशी शीख धर्माचे गुरु म्हणून नियुक्त झाले होते.


१९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.


१९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.


१९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.


१९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.


१९५०: आजच्याच दिवशी भारतातील चित्तरंजन येथोल रेल्वे कारखान्यात भारतातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन बनवण्यात आले होते .


१९५६: भारताची राजधानी दिल्ली आजच्याच दिवशी केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित झाली होती.


१९५६: भाषेच्या आधारावर मध्य प्रदेश राज्याची आजच्या दिवशी निर्मिती झाली होती.


१९५८: तत्कालीन सेवियत संघाने आजच्याच दिवशी अणु परीक्षण केले होते.


१९६२: कुवेतने नवीन संविधान अंगीकारले.


१९६६: आजच्याच दिवशी पंजाब या राज्यापासून हरियाणा विलग करण्यात आले होते व स्वतंत्र हरियाणा राज्य म्हणून दर्जा मिळाला होता.


१९७३: आजच्याच दिवशी म्हैसूर संस्थानचे नाव बदलवून कर्नाटक असे करण्यात आले होते.


१९७८: मॉमून अब्दुल गयूम आजच्याच दिवशी मालदीव येथील राष्ट्रपती झाले होते.


१९७५: अंगोलाला स्वातंत्र्य मिळाले.


१९८१: अँटिगा आणि बार्बुडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश


२०००: ऑस्ट्रिया या देशात आजच्या दिवशी भूसुरंग मधून जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग लागून अपघाती दुर्घटना घडली होती यात १८० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.


२००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:


१८२१: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)


१८५१: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (मृत्यू: ४ जानेवारी १९०८ – मुंबई)


१८७२: ’संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (मृत्यू: २७ आक्टोबर १९३७)


१८८६: श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)


१८८८: मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न (१९९२) (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)


१८८८: जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (मृत्यू: १९ मार्च १९८२)


१८८९: स्वतंत्रता सेनानी जमनलाल बजाज यांचा जन्म झाला होता.


१९०४: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९६०)


१९११: गोपाळ नरहर तथा ’मनमोहन’ नातू – ’लोककवी’ (मृत्यू: ७ मे १९९१)


१९२४: रुसी शेरियर मोदी – कसोटी (मृत्यू: १७ मे १९९६)


१९२६: बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (मृत्यू: २९ जुलै २००३)


१९३६: माला सिन्हा – हिन्दी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री


१९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.


१९४२: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)


१९४३: भारतीय परमाणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा जन्म झाला होता.


१९६२: डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल


१९८५: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.

१० नोव्हेंबर

१२ नोव्हेंबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : Google 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा