दिनविशेष २ नोव्हेंबर
आंतरराष्ट्रीय_अंतराळ_स्थानक
ठळक घटना आणि घडामोडी
१९५३ - पाकिस्तानने आपले नाव बदलून पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक असे केले
२००० - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात(चित्रीत) पहिले रहिवासी पोचले.
जन्म
१७९५ - जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष
१८६५ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष
१९६५ - शाहरुख खान, भारतीय अभिनेता
मृत्यू
१९५० - जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक
स्त्रोत : Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा